birthday wishes for boyfriend in marathi

Birthday Wishes for Boyfriend in Marathi | बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या प्रियकराच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर प्रेम आहे असे वाटावे यासाठी तुम्हाला कधी योग्य शब्द शोधण्यात अडचण आली आहे का? तुमचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनापासून संदेश लिहिणे आवश्यक आहे. हा लेख तुम्हाला विचारशील निवडींमधून मार्गदर्शन करेल birthday wishes for boyfriend in Marathi, तुमच्या भावना तेजस्वी होतील याची खात्री करणे. शेवटी, त्याचा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी तुमच्याकडे परिपूर्ण शब्द असतील!

Birthday Wishes for Boyfriend in Marathi

  • आकाशात दिसती हजारो तारे
    पण चंद्रासारखा कोणी नाही.
    लाखो चेहरे दिसतात धरतीवर
    पण तुझ्यासारखा कोणी नाही.
    वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.
  • तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं
    तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..!
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • नशिबाने जरी साथ सोडली
    तरी तू माझ्या सोबत राहिला
    तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला
    एक नवीन मार्ग मिळाला
    तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
  • स्पर्श तुझा रोमांचित करणारा
    वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
    कारण तू स्पर्शातूनच केलेला
    तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
    हॅपी बर्थडे डियर…
  • परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
    सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
    माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
    शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
    तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
    Happy Birthday Dear

Boyfriend Love Sweetheart Birthday Wishes in Marathi

boyfriend love sweetheart birthday wishes in marathi
  • माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
    माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    हसत राहा तू नेहमी, आनंदी आणि
    सुखी राहा, आजच्या दिवशी
    तुला खास शुभेच्छा,
    आयुष्यभर फक्त तू माझाच राहा.
    Happy birthday husband to be
  • आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
    मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
    असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
  • तुला इतका परिपूर्ण माणूस बनवल्याबद्दल
    आणि माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल
    देवाचे खूप खूप आभार.
    वाढदिवसाच्या अनेक
    शुभेच्छा जानू.
  • तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
    तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
    तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
    Happy Birthday Dear
  • परमेश्वराचे खूप खूप आभार,
    की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
    प्रियकर दिला.
    तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
    जगातील एका सुंदर व्यक्ती,
    विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.

प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
    बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
    आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
    वाढदिवसाच्या मनःपूर्वक
    हार्दिक शुभेच्छा लव!
  • मधमाश्या गोड मधला जाऊन चिटकतात,
    आज जर त्यांनी तुझ्यावर आक्रमण केले तर यात
    त्यांची चूक नसेल,
    कारण तू दिसतोच तेवढं स्वीट आहेस.
  • प्रेम काय आहे माहिती नाही मला…
    पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
    प्रत्येक जन्मी हवय मला !
    Happy birthday
    My love!
  • तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे
    सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
    काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
    Happy birthday my dear..!
  • किती सुंदर चेहरा आहे तुझा,
    हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
    लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
    पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.
    माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
  • आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
    प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
    आणि कीर्ती वाढत जावो.
    सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
    वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

Love Heart Touching Birthday Wishes in Marathi

love heart touching birthday wishes in marathi
  • तुमच्या वाढदिवशी, मला आशा आहे की
    तुम्हाला जे पाहिजे ते मिळो.
    तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला यश मिळो.
    तुला वाढदिवसाच्या खूप
    खूप शुभेच्छा!
  • तुझ्यावरचे माझे प्रेम मी शब्दात
    व्यक्त करू शकत नाही पण
    माझ्या डोळ्यात बघितले तर कळेल
    मी तुझ्यावर किती प्रेम करते.
    wish you an
    amazing birthday bf.
  • जगातील सर्वात cute boyfriend ला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
    आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…
  • कितीपण राग आला तरी समजून घेतोस मला,
    रूसल्यावर पाठी पाठी येतोस माझ्या,
    कधी रडवतोस, कधी हसवतोस
    माझ्यासाठी काहीपण करतोस…
    आज तुझ्यासाठी
    काहीतरी करण्याचा दिवस आहे.
    म्हणून सांगते आय लव्ह यु…
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • आनंदी क्षणांनी भरलेले
    तुझे आयुष्य असावे,
    हीच माझी इच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
  • तुला हसताना पाहण्यात माझ्या
    आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे.
    आज तुझा वाढदिवस आहे म्हणून
    जास्तीत जास्त ???? smile कर!
    वाढदिवसाच्या हार्दिक
    शुभेच्छा पिल्लू!

BF Birthday Wishes in Marathi

bf birthday wishes in marathi
  • माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
    खरे सांगायचे तर,
    ही वेडी तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!
    Happy Birthday BF
  • ना स्पर्श न सहवास,
    फक्त प्रेमाचा प्रवास.
    प्रेम शब्दात बोलते,
    कसा रे हा प्रेम प्रवास
    माझ्या प्रेम प्रवासीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • प्रियकर माझा
    न सांगता नजरेतील भाव ओळखणारा.
    अलगद स्पर्शातून प्रेमाची जाणीव करून देणारा.
    काळजीपोटी बंधनांचा अतिरेक न करणारा.
    कोणत्याही अटीशिवाय नातं निभवणारा.
    स्वप्ने समजून घेणारा.
    नेहमी खंबीरपणे सोबत उभा राहणारा.
    मैत्रीतून प्रेम निभवणारा.
    रागापेक्षा नात्याला महत्त्व देणारा.
    जमेल तितका वेळ देणारा.
    खूप खूप प्रेम करणारा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर बॉयफ्रेंड
  • जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात
    प्रवेश केला आहेस, तेव्हापासून
    माझे आयुष्य अधिक सुंदर आणि
    आनंदाने भरलेले आहे.
    त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि
    वाढदिवसाच्या खूप
    खूप शुभेच्छा bf.
  • तुझ्यावर किती प्रेम आहे हे
    सांगायला जमत नाही,
    परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
    मन रमत नाही…!
    प्रिय बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • खूप प्रेम करते तुझ्यावर आणखी तुला काय सांगू
    तू फक्त माझाच रहा याशिवाय आणखी काय मागू
    बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Heart Touching Birthday Wishes for Lover in Marathi

heart touching birthday wishes for lover in marathi
  • तुला पाहताना नव्याने पुन्हा मी
    तुझ्या प्रेमात पडते…तुझ्यावर मला
    असंच आयुष्यभर प्रेम करायचं आहे.
    तुला वाढदिवसाच्या
    हार्दिक शुभेच्छा माय लव!
  • तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
    जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.
    तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये.
  • तुझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी
    एखादा खास सणच, म्हणूनच
    आज मला तुझ्यासोबत
    घालवायचा आहे प्रत्येक क्षण.
    वाढदिवसाच्या हार्दिक
    शुभेच्छा प्रिन्स!
  • तू माझ्या आयुष्यात आला नसता तर
    मला खरे प्रेम आणि आपुलकीची
    किंमत कधीच समजली नसती.
    तू माझा अनमोल हिरा आहेस जो
    मी कधीही गमावू इच्छित नाही.
    वाढदिवसाच्या हार्दिक
    शुभेच्छा जान.
  • माझ्या आयुष्यातील पहिल्या,
    शेवटच्या आणि एकमेव प्रेमाला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • आभाळाची शोभा चांदण्यामुळे
    बागेचा बहर फुलांमुळे आणि
    माझ्या जीवनाचे पूर्णत्व फक्त तुझ्यामुळे
    Happy Birthday Dear boyfriend

birthday wishes for love in marathi

  • जीवनात काहीही असो, मी नेहमीच
    तुझ्यावर प्रेम करेन.
    Happy birthday
    My love.
  • आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
    असेल हातात हात…
    अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
    असेल माझी तुला साथ..!
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • माझा आधार, माझा सोबती..
    जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे
    माझ्या पाठीशी उभा ???? राहतो..
    अश्या माझ्या जानूला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
  • आज काल स्वप्नानाही
    तुझी संगत झाली आहे
    तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
    रंगत आली आहे.
  • माझ्या आयुष्यात तू असणं हे
    आशीर्वादापेक्षा कमी नाही.
    तू मला नेहमी ???? आनंदी आणि
    ताजेतवाने ठेवतो.
    वाढदिवसाच्या हार्दिक
    शुभेच्छा जानू!
  • तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
    तु माझे सर्वस्व आहात मला माहित
    आहे की माझ्या परीने प्रयत्न करूनही
    मी तुझ्यापासून वेगळे होऊ शकणार नाही.
    हॅपी बर्थडे जानू.

हृदयस्पर्शी एक्सप्लोर करा birthday wishes for your girlfriend in marathi.

निष्कर्ष

आपल्या प्रियकरासाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने त्याच्या चेहऱ्यावर खूप हसू येईल. या विशेष दिवशी आपल्या प्रेमाची आणि काळजीची भावना व्यक्त करणे खूप महत्त्वाचे आहे. वय वाढणे म्हणजे केवळ वर्षांची संख्या वाढणे नसून, त्या अनुभवांच्या गोळ्याची मोजणी करणे आहे. त्यामुळे त्याला आपल्या प्रेमाची आणि समर्थनाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. अशा सह birthday wishes for boyfriend in marathi, त्याला निष्पाप आनंद आणि प्रेमाचा एक अनोखा अनुभव द्या. आपल्या यांनी त्याला संदेश पाठवूया!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

What is the best Birthday wish for a Boyfriend?

A heartfelt wish that expresses your love and admiration, like “तुला माझ्या आयुष्यात पाहून खूप आनंद झाला, जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” (I’m so happy to have you in my life; happy birthday!)

How to wish Birthday in Marathi Language?

You can say, “तुला जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा!” (Wishing you a very happy birthday!) to convey your wishes.

How to wish a Heart Touching Birthday?

Share a personal message, such as “तुझ्या प्रेमाने माझं जग अत्यंत सुंदर बनवलं आहे, जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” (Your love has made my world beautiful; heartfelt birthday wishes!)

How to wish in a Unique Way?

Use a creative approach like a poem or a quirky quote, accompanied by a personal touch, like “तू माझं सुर्योदय आणि चंद्रकोर आहेस, जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

Similar Posts

Leave a Reply